माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कशास हवा हो बोनस कर्तव्याची नाही जाण । एका वर एक पाहिजे फ्री तोच वाटते आम्हा मान । घेऊन घेऊन मिरवतो त्यात कशाची आहे शान । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment