माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कळत नकळत कधी होतात चुका । किंमत चुकवायचा मग असतो धोका । डोक्याला होतो ताप कोणी बघतो मोका । सावरून मनाला वेळीच टोका । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment