Wednesday, April 19, 2023

पावसाच्या सरी

आभाळ झाले काळे
आल्या पावसाच्या सरी ।
चिंब भिजली धरा
लगबग जाण्याची घरी ।
Sanjay R


No comments: