Sunday, April 21, 2013

"माझ्या मराठी कविता"

















हसणे रडणे चालायचेच
जगणे मरणे घडायचेच
परी देउनी आनंद इतरा
किर्तीरुपे तुम्हा उरायचेच
sanjay R.





 
तुझ्या मनाचा धागा
सांग शोधु कुठे
मिळाला ह्रुदयात माझ्या
सांग ठेउ कुठे
sanjay R.




 

घेउन हातात हात
दोन पावले दुर आलो
करु जिवनाची साथ
तु आणी मी येक झालो
sanjay R.