Monday, November 30, 2015

स्त्री जन्म

का हा असा
दिला जन्म आम्हा ।
भरलाय यातनांनी
कसा वर्णु तुम्हा ।

जन्म गेला
भोग भोगात दुरगुणा ।
नको देउ स्त्री जन्म
सांगते पुन्हा पुन्हा ।
Sanjay R.

Friday, November 20, 2015

बाबा आम्हा सोडुन गेलेत

बाबा तुम्ही सोडुन गेलात
झालो पोरके आता आम्ही ।
क्षणोक्षणी आठवतील आम्हा
प्रेमास तुमच्या कसे विसरु आम्ही ।
Sanjay R.