Sunday, September 29, 2013

" चंद्राला ओढ का चांदणीची "

चंद्राला ओढ का चांदणीची
मलाही ओढ तुझ्या मनाची
दे हात तुझा माझे हाती
करु उधळण मग रंगांची
sanjay R.


शुभ प्रमात
शुभ प्रभात ।।
शुभ प्रभात ।।।
सुर्याची बघा
निघाली वरात
घेउन फुलभाळ
वसुंधरा उभी दारात
प्रकाशाच्या मनी
होतो जळफळाट
ढोल ताशे नगारे
बडवा जोरात
नाही मुहुर्त
सुर्यास्ताच्या आत
लोपतो रविराज
डोंगराआड अंधारात
परत येकदा अशीच
दिवसाची सुरवात
शुभ प्रभात
शुभ प्रभात ।।
शुभ प्रभात ।।।
sanjay R.

अनोखी हो यह रात
मन मे है कोइ बात
हो अगर हातमे हात
ना रहे मनमे चाहत
sanjay R.

ये कहा गये हम
युही साथ साथ चलते
कहा हमे जाना है
चलो चले हसते हसते

मैत्रीची साथ
सोबती हात
शत्रुचा घात
जिवनी मात