Monday, November 30, 2015

स्त्री जन्म

का हा असा
दिला जन्म आम्हा ।
भरलाय यातनांनी
कसा वर्णु तुम्हा ।

जन्म गेला
भोग भोगात दुरगुणा ।
नको देउ स्त्री जन्म
सांगते पुन्हा पुन्हा ।
Sanjay R.

No comments: