Wednesday, April 19, 2023

बांधली मूठ होते रीती

माझं माझं करणार किती
हवे पोटाला सांगा किती ।
घात करतो लोभ सारा
स्वार्था पुढे तर नाही भीती ।
घेऊन कोण जातो सांगा
बांधली मूठ तर होते रीती ।
Sanjay R.


No comments: