माझ्या कविता - By Sanjay Ronghe
बिनधास्त असे ते वागणे मला कधी जमलेच नाही । नेहमीच असते मनात धास्ती स्वप्नात जगतो अगदी शाही । तेच ते जगणं तेच ते वागणं जीवाची होते हो लाही लाही । देऊन आता सोडून सारे रोज वाटते करायचे काही । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment