माझ्या कविता - By Sanjay Ronghe
तुझ्या शब्दांची होत नाही उकल । शोधतो अर्थ सारे घेतो शब्दांची दखल ।
सांगून जातात कधी शब्द शब्दांचाच अर्थ । कळते मग मलाही प्रयास सारेच ते व्यर्थ ।
सांगू कुणास मी कसे मनात आहे ऐक आशा । शब्द हवा मज एक नको त्यातून निराशा । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment