Wednesday, April 19, 2023

तुझ्या माझ्यात

नकोच ना मधे कुणी
तुझ्या आणि माझ्यात ।
कधी इकडे कधी तिकडे
बदलेल सारे क्षणात ।
Sanjay R.


No comments: