माझ्या कविता - By Sanjay Ronghe
झेलू किती मी प्रहार होतात किती वार । इकडे बघू की तिकडे आहेत दिशा इथे चार । असह्य होते सारेच सहन होईना मार । जड झाले सारे उचलू कसा मी भार । जिकण्याचा विचार दूर करतो स्वीकार हार । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment