माझ्या कविता - By Sanjay Ronghe
टाळ वाजे चिपळीसंग थाप घेई मृदंग
पायी बंधूनीया चाळ नाचतसे संत संग
वारीचा अवघाची रंग मनी पंढरीचा चंग
कीर्तनाच्या रंगी होतसे दंग मुखी सारे गाती अभंग
करी गजर नामाचा डोले सारे अंग
ओढ माऊलीच्या प्रेमाची मग होईल कशी ती भंग Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment