Friday, July 27, 2018

" गुरू विना मी अज्ञानी घागर "

गुरु तुम्हीच
ज्ञानाचा सागर ।
गुरु विना मी
अज्ञानी घागर ।

चला करू या
ज्ञानाचा जागर ।
द्या शिक्षा
मजसी गुरूवर ।

पाठ गिरविण्या
आहे मी सादर  ।
मनी माझ्या
तुमचाच आदर ।
Sanjay R.

No comments: