Sunday, March 5, 2023

चिंता

नात्याचा झाला गुंता
लागली डोक्यास चिंता ।
जाऊ द्या बघू आरामात
सांगा तुम्ही काय म्हणता ।
Sanjay R.


No comments: