Sunday, March 5, 2023

जुळेना बंध प्रीतीचा

जुळेना बंध प्रितीचा
मनाचे मनालाच कळेना ।
नकोच विचार कुठले
विचार विचारांशी जुळेना ।
Sanjay R.


No comments: