Thursday, March 2, 2023

दुनियादारी

जगण्यास हवी दुनियादारी
भेटतात कुणी इथे भारी ।
विचारांना देऊन सोडून
भटकतात कसे दारोदारी ।
Sanjay R.


No comments: