Thursday, July 25, 2019

" विश्वास की अविश्वास "

कोण मी कसा
माणूस हा असा ।
बघा थोडे
सोबत माझ्या हसा ।
होईल सुखी मी
घ्या सुखाचा वसा ।
आहे ही श्रद्धा ।।

कोण मी कसा
नाही माणूस असा
लुबाडतो तुम्हांसी
जाळ्यात थोडे फसा ।
सोडूनि विवेक बुद्धी
घ्या दुःखाचा वसा
आहे ही अंधश्रद्धा ।।
Sanjay R.

No comments: