Wednesday, November 22, 2017

" आनंद "

वाटतं तुझ्याही फोटोवर
एक कविता लिहावी ।
सौंदर्याची तुझ्या
स्तुती थोडी करावी ।
हास्स्याची एक एक छटा
निरखुन थोडी बघावी ।
आनंदाच्या क्षणांची
उधळण थोडी जगावी ।
Sanjay R.

No comments: