उंच उंच आकाशात
घेतं मन भरारी ।
कधी अंतराचिच
होते वारी .।
येतं फिरुन क्षणात
दिशा चारी ।
जिवाला जिव कधी
होतो भारी ।
कधी ताटकळत बसतो
ह्रुदयाच्या दारी ।
आधार शब्दांचा त्यास
लावितो पारी ।
मुखातले बोल कसे
देइ ललकारी ।
नजरेत दिसे भावनांचे
लक्ष जरतारी ।
Sanjay R.
Wednesday, December 27, 2017
" उंच भरारी "
Monday, December 18, 2017
" श्वास "
बघुन तुझे हास्य वाटतं
मीही खुप हसा्वं ।
लटका राग बघुन तुझा
मीही थोडं रुसावं ।
सुंदर किती नयन तुझे
त्यातच सारखं बघावं ।
गालावरची खळी तुझ्या
हलकेच त्यासी जपावं ।
ओठ तुझे मधुघट जसे
मध ओठांनीच टिपावं ।
शब्द तुझे लाघवी किती
सतत तुलाच ऐकावं ।
सुडोल कसा बांधा तुझा
घेउन मिठीत तुज छळावं ।
श्वास तुझा माझे जिवन
श्वासां मधेच जगावं ।
Sanjay R.
" ओ जाने जाना "
क्या था वह जमाना
था जब मै तेरा दिवाना ।
पहुच जाता करीब तुम्हारे
ढूंडके कोई एक बहाना ।
दिलमे होती तस्वीर तुम्हारी और
मन ही मन कुछ गुनगनाना ।
अब भी वही बात है दिलमे
प्यारीसी तुम ओ जाने जाना ।
राह चलते अजनबी ही सही
कभी तुम युही मुझे मिल जाना ।
Sanjay R.
Saturday, December 16, 2017
" हो वही तुम "
यु ही तुम हमे ऐसे
तडपाया ना करो ।
एक झलक रोज तो
युही दिखाया करो ।
लगती हो तुम हमे
जन्नत की कोई परी ।
सह न पायेंगे अब हम
बीचकी यह दुरी ।
लिये हु दिलमे मिलन
की एक आस ।
कहो कब आयेगा वो दिन
जो होगा हमारा खास ।
Sanjay R.
Friday, December 15, 2017
" मी आणी माझी मैत्री "
मैत्रीची हो ही
दुनीयाच न्यारी ।
एकाहुन एक इथे
आहेत लय भारी ।
सुख: दुखाचे
सारेच साथी ।
उरेल कशाची
हो मग भीती ।
तरीही खंत
होतीच मनात ।
दुर गेले सारे
नाही उरले गावात ।
सगळेच लागले
आपल्या कामी ।
वाटे विसरलेत तर
नाही ना मित्रभुमी ।
आता मात्र किती
हो झाले बरे ।
उघडा मोबाईल
दिसतात सारे ।
मिटला दुरावा
जवळीक झाली ।
हास्य परतले
दिसतय गाली ।
Sanjay R.