Tuesday, January 14, 2025

तीळ गुळ

शब्द दोन मज हवे गोड
तीळ गुळाची त्याला जोड ।
रुसवा फुगवा आता सोड
मैत्रीत सांग कशाची होड ।
Sanjay Ronghe

No comments: