Wednesday, January 15, 2025

नेम नाही

आवडी विना प्रेम नाही
प्रेम हा काही गेम नाही  ।
जडते घडते कुठे कळते
माझाही आता नेम नाही ।
Sanjay Ronghe

No comments: