Thursday, December 22, 2022

छळ

कपट तुझ्या मनात
करू नकोस छळ ।
शांती हवी मज
लावू नकोस कळ ।
लढण्यास मी तयार
आहे अजूनही बळ ।
Sanjay R.


No comments: