Friday, July 17, 2020

" झुकतो माथा आपोआप "

विचार तुझे निष्पाप
काढी शत्रूचा ताप ।

सगळेच करिती जाप
गाजवितो  तू प्रताप ।

दुष्मना लागते धाप
अंतरात सोडतो छाप ।

सैनिक तू सीमेवरचा
अतिरेक्यांना मिळे शाप

शहीद जेव्हा तू होतो

झुकतो माथा आपोआप ।

Sanjay R.




No comments: