Sunday, December 29, 2013

" लक्षण हे बर नाही "

झपाटल आता मनाला
भिनलय प्रेमाच वारं ।
बघा पाणीही गोड झाल
अरबी समुद्राच खारं ।
वाट बघाया लागलो
उघडुन दाही दारं ।
माझा मी न उरलो आता
तुज देउन टाकल सारं ।
sanjay R.



वेड्या मना आता
तुझ काही खर नाही ।
क्षणा क्षणाला सुर बदलतो
लक्षण हे बर नाही ।
sanjay R.

No comments: