Friday, December 27, 2013

" केव्हा येयील हो गोव्याची बस "

मेरी ख्रिसमस
हैपी ख्रिसमस ।
केव्हा येयील हो
गोव्याची बस ।
घ्यायची आहे
फेणीची लस ।
मौज मजेचा
लुटायचा रस ।
आनंद नववर्षात
भरायचा ठसाठस ।
sanjay R.


थंडीचा कडाका
इतका वाढला ।
ब्लँकेट मधुन
निघवत नाही ।
सोडुन दे
सार आता ।
तुजविण काही
बघवत नाही ।
 sanjay R.


राम राम राम
आहेत कितीतरी
कराला काम ।
कंटाळा आला आता
करु या थोडा आराम ।
फिरायला जावे तर
डिमांड मुलांच्या
असतात जाम ।
खरेदीला लागतात
तेवढेच दाम ।
त्यापेक्षा घरीच बसुन
घेउ या रामनाम ।
sanjay R.


खुप खुप वाटत मनाला
हिमालयात जाउन बसाव
इथलीच थंडी सोसवत नाही
जाउन तिथे तरी काय कराव
sanjay R.


गार गार हवा
फुलला गुलाब नवा
सुर्याच्या स्वागताला
निघाला पक्षांचा थवा
sanjay R.

No comments: