Friday, May 31, 2019

" जिंदगी हो तुम "

याद जब तुम आती हो
कितना मुझे सताती हो ।
आहट जब सूनता दिल
तबही निकल जाती हो ।

दिलमे है ख्वाब बहोत
निंदसे क्यू जगाती हो ।
जी लेती एक ख्वाब कभी
क्यू युही मुस्कुराती हो ।

बित गई अब कितनी राते
रोज एक चिराग जलाती हो ।
जिंदगी हो तुम मेरी
कभी हसाती कभी रुलाती हो ।
Sanjay R.

Thursday, May 30, 2019

" काजळ "

बघून डोळ्यातलं
तुझ्या काजळ ।
का होते मनात
माझ्या सळसळ ।
थांबते मग नजर
भावनांची जळजळ ।
हरवतात शब्द ओठातले
लागे छातीला धडधड ।
गोंधळ होतो श्वासाचा
स्तब्ध होतो क्षणभर ।
Sanjay R.

Wednesday, May 29, 2019

" दो मुझे इंसान "

चाहीये अब इंसान
ना हो वह महान
ना हो भगवान
बस हो थोडा ज्ञान
चलेगा कुछ अज्ञान
पुरा करे कुछ अरमान
और लगे मेरी शान
धुंड रहा हु मैं जहान
दो मुझको वो इंसान
होगा मुझपे एहासान
Sanjay R.

Monday, May 27, 2019

" गुपित "

मनातलं गुपित
कळलंय तुला ।
तरीही का तू
विचारतेस मला ।
गंध का बेधुंद
सांग ना फुला ।
अधीर मन का
घेतंय झुला ।
Sanjay R.

" ओंजळ "

तूच तर आहेस
मनात माझ्या ।
वाटत द्यावं सार
ओंजळीत तुझ्या ।

विचारांचा फुलोरा
कल्पनेतला तारा ।
वाहणारा वारा आणि
पावसाच्या धारा ।

फुलांचा सुगन्ध
दरवळणारा गंध ।
अंतरातला आनंद
होऊ दे बेधुंद ।
Sanjay R.