Friday, May 3, 2019

" खबर "

ना उनको है खबर
ना हमको है खबर ।
बात दिलकी हो जब
थोडा तो हो सबर ।
दिल दे आवाज जब
दिलको कहा खबर ।
आखे धुंडती तब
नहीं दिलको सबर ।
कुछ कहती है आखे
और हो जाता असर ।
ओठ ना कह पाते कुछ
बस सहता दिल ही असर ।
Sanjay R.

Thursday, May 2, 2019

" मन हे वेडं "

मन खरच हे वेडं
थांबत नाही थोडं ।
घेतं भरारी दूर दूर
कशी कुणाची ही छेड ।
मन खरच हे वेडं ।

मन प्रेमाचा हा झरा
वाहे हळुवार वारा ।
अंतरात फुलवी आनंद
सुगंधित परिसर सारा ।
मन प्रेमाचा हा झरा ।

मन अधीर अस्थिर
लागे कुठे कुठे तिर ।
कधी घेई वेध कशाचा
कधी वाटे घायाळ तितीर ।
Sanjay R.

Sunday, April 28, 2019

" धागा "

एक धागा आयुष्याचा
बांधलंय तुला मला
फार थोडे हे आयुष्य
घेऊ उंच एक झुला ।
Sanjay R.

Saturday, April 27, 2019

" अनमोल एक मोती "

तु अनमोल एक मोती
मोल मलाच ठाव किती ।
जुळला बंध मनाचा
झाली आपुली प्रीती ।
साथ तुझी मज आता
दे हात तुझा या हाती ।
हरवू नकोस  कुठे तू
वाटे थोडी मज भीती ।
Sanjay R.

" आईना "

सजना तुम सवरना तुम
देखकर आईना ।
रूप तुम्हारा सुंदर इतना
कुछ हमको है कहेना ।
हिरा हो, या तुम मोती
दिलका हमारे हो गहेना ।
खो न जाना कभी
दिलमे ही तुम रहेना ।
बसा लिया है आखोमे
ना आसू बनकर बहेना ।
Sanjay R.