अब भी हमे इंतजार है
उनके दो लबजो का ।
दिलमे है उलझान कुछ
डर लागता है उन्हे खोने का ।
तरस गये अब कान दोनो
हाल बुरा है आखोका ।
होठ भी कुछ कहते नही
सून लो आवाज रोने का ।
Sanjay R.
अब भी हमे इंतजार है
उनके दो लबजो का ।
दिलमे है उलझान कुछ
डर लागता है उन्हे खोने का ।
तरस गये अब कान दोनो
हाल बुरा है आखोका ।
होठ भी कुछ कहते नही
सून लो आवाज रोने का ।
Sanjay R.
मनात तुझ्या काय
जरा मलाही कळू दे ।
वाऱ्या संगे मला पण
आकाशात थोडं पळू दे ।
आहेत दूर चांदण्या पण
त्यांच्यात जाऊन बसू दे ।
चंद्राला घेईल जवळ
सोबत त्याच्या हसू दे ।
अंधार काळा येतो कुठून
एकदा मला बघू दे ।
सूर्याला ठेवील बांधून
उजेडालाही थोडं कळू दे ।
ढग नेहमीच असतात घाईत
त्यांना थोडं खेळू दे ।
पाऊस फारच आळशी झाला
त्याला शिक्षा थोडी करू दे ।
Sanjay R.
तुम याद बहोत आते हो
छोड दूर क्यू जाते हो
आवो कुछ नजदीक मेरे
तुम्ही तो मेरे साथी हो
Sanjay
तुझ्या बासरीचे सूर
मन होते रे आतुर ।
लागे किती हूर हूर
नको होऊस तू दुर ।
अंतरात उठे काहूर
येई आसवांचा पूर ।
फुटतो किती हा उर
शोधते तुझाच सूर ।
Sanjay R.