Thursday, April 23, 2015

" अंत "

दुर बघताच दिसतो
प्रुथ्विचा तो अंत ।
निघतो पुढे तेव्हा
संपत नाही ही खंत ।
जिवनही हे असेच
जावे खुप संथ ।
मनास द्यावा आनंद
दुर सारु दुख: अनंत ।
Sanjay R.

दिलकी बात जब
पहुचे दिल के पास ।
मिलती राहत सांसोको
वो खबसुरत एहसास ।
Sanjay R.

" अंत "

दुर बघताच दिसतो
प्रुथ्विचा तो अंत ।
निघतो पुढे तेव्हा
संपत नाही ही खंत ।
जिवनही हे असेच
जावे खुप संथ ।
मनास द्यावा आनंद
दुर सारु दुख: अनंत ।
Sanjay R.

दिलकी बात जब
पहुचे दिल के पास ।
मिलती राहत सांसोको
वो खबसुरत एहसास ।
Sanjay R.

Friday, April 17, 2015

मन "

खुप असतं मनात
करावं मन मोकळ॓ ।
मधे भिंत विश्वासाची
काय असेल आगळं ।
जुळली मनं एकदाकी
उलगडायचं सगळं ।
Sanjay R.

Thursday, April 16, 2015

" डोळ्यात पाणी "

स्त्री जन्मा का ही
अशी तुझी कहाणी ।
चालायची हि वाट
दुरवर तुज अनवाणी ।
नशिबात काय तुझ्या
कधीच न कळे कुणा ।
कुणी कधी राणी न
कधी डोळ्यात पाणी ।
Sanjay R.
��������������

Monday, April 13, 2015

" प्रवास लोकलचा "

" प्रवास लोकलचा "

मुंबईच्या गर्दिची
अजबच किमया ।
धरायची लोकल
थोड जोरात पळुया ।

शिरताच आत
हाप होते शांत ।
रोजचे सवंगडी
गप्पागोष्टी निवांत ।

स्टेशन येताच परत
सरसावतात लढाया ।
कामापेक्षा भारी प्रवास
आयष्य अर्धे जाइ वाया ।

रोजचाच परीपाठ त्यांचा
अंगवळणी त्यांच्या पडला ।
नवखा त्या गर्दिला मी
दुर सार्यांनी रेटला ।

हिम्मत करुन कशिबशी
शिरलो मी आत ।
छळलं गर्दिन खुप
नको वाटे मुंबईची साथ ।
Sanjay R.