माझ्या कविता - By Sanjay Ronghe
स्त्री जन्मा का ही अशी तुझी कहाणी । चालायची हि वाट दुरवर तुज अनवाणी । नशिबात काय तुझ्या कधीच न कळे कुणा । कुणी कधी राणी न कधी डोळ्यात पाणी । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment