माझ्या कविता - By Sanjay Ronghe
दुर बघताच दिसतो प्रुथ्विचा तो अंत । निघतो पुढे तेव्हा संपत नाही ही खंत । जिवनही हे असेच जावे खुप संथ । मनास द्यावा आनंद दुर सारु दुख: अनंत । Sanjay R.
दिलकी बात जब पहुचे दिल के पास । मिलती राहत सांसोको वो खबसुरत एहसास । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment