माझ्या कविता - By Sanjay Ronghe
पहिल्या पावसाचा किती आनंद धराही होते भिजून कशी धुंद ।
अचानक अवतरतात ढग काळे मधेच डोकावते आकाश निळे ।
थेंब थेंब जेव्हा बरसतो पाऊस चिंब भिजून मग फिटते हौस ।
वृक्ष वेली संगे धरा होते आनंदी दरवळ फुलतो हवा होते सुगंधी । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment