कुठे काय चुकलं होतं
बरोबर तर तुझंच होत ।
झालाना विनाश सारा
होता कुठे कुणाचा पहारा ।
ठरवलेले तर होतच नाही
अपयशाने होते लाही लाही ।
सांगा कोणी कसे वागायचे ।
भोग नशिबाचे तर भोगायचे ।
Sanjay R.
कुठे काय चुकलं होतं
बरोबर तर तुझंच होत ।
झालाना विनाश सारा
होता कुठे कुणाचा पहारा ।
ठरवलेले तर होतच नाही
अपयशाने होते लाही लाही ।
सांगा कोणी कसे वागायचे ।
भोग नशिबाचे तर भोगायचे ।
Sanjay R.