Friday, February 1, 2019

" मेरे साथी हो "

तुम याद बहोत आते हो
छोड दूर क्यू जाते हो
आवो कुछ नजदीक मेरे
तुम्ही तो मेरे साथी हो
Sanjay

Wednesday, January 30, 2019

"" ओंजळ रीती "", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/OCh8ih9uHX3x?utm_source=android&utm_campaign=content_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

" बासरीचे सूर "

तुझ्या बासरीचे सूर
मन होते रे आतुर ।
लागे किती हूर हूर
नको होऊस तू दुर ।
अंतरात उठे काहूर
येई आसवांचा पूर ।
फुटतो किती हा उर
शोधते तुझाच सूर ।
Sanjay R.

" ओंजळ रीती "

कशी ग तू विसरलीस
वाट बघतोय मी तुझी किती ।
येशील माझ्या स्वप्नात म्हणून
जागून काढतो रात्री किती ।
ये ना आजही स्वप्नात माझ्या
देईल तुलाच मी माझी प्रीती ।
जाऊ नकोस सोडून परत
तुजविण माझी ओंजळ रीती ।
Sanjay R.

Sunday, January 27, 2019

" तू कशी "

स्वतःलाच मी विचारतो
असशील तू कशी ।
सांगत अंतरमन माझं
असणार तू तशी ।
गोड  तु हसावं आणि
व्हावी मला खुशी ।
विचार तुझा यावा नी
समोर दिसावी तू जशी ।
अतूट ते नाते किती
सोबत कपाला बशी ।
Sanjay R.