विचारांना तुझ्या माझी
सहमती आहे ।
म्हणुनच तर तुझ्यावर
माझी प्रीती आहे ।
संसाराचा हा सागर
त्यात तुच तर साथी आहे ।
जिवनाच्या या व्रुक्षासाठी
तुच तर माती आहे ।
Sanjay R.
विचारांना तुझ्या माझी
सहमती आहे ।
म्हणुनच तर तुझ्यावर
माझी प्रीती आहे ।
संसाराचा हा सागर
त्यात तुच तर साथी आहे ।
जिवनाच्या या व्रुक्षासाठी
तुच तर माती आहे ।
Sanjay R.
बघुन तुझ्या डोळ्यातले भाव ।
दिसतय त्यात मज माझे नाव ।।
गुलाबी ओठांचा कसा हा प्रभाव ।
श्वासांची होते कीती धावाधाव ।।
Sanjay R.
रम्य पहाट ही
गार धुंद वारा ।
फुलांनी बहरला
धरतीचा पसारा ।
निस्तेज झाला
चंद्र आणी तारा ।
लाल किरणांनी
डोकावतो सुर्य जरा ।
पाखरांच्या किलबीलीनं
जागी झाली धरा ।
मधुर घंटानाद
हाक देइ मंदिरा ।
जयघोष विठ्ठलाचा
देवाचीया द्वारा ।
जय हरी विठ्ल ।
जय हरी विठ्ठल
म्हणा जरा जरा ।।
Sanjay R.