तुझ्या रुपान मला
पडली आहे भुरळ ।
सुचतच नाही काही
अतरात आहेस तु अढळ ।
खुप आवडतं मला
तुझं हेच रुप ।
मला पण व्हायचं
तुझ्यात एकरुप ।
खुप वाटतं मला
भेटावं तुला एकांतात ।
सांगावं तला सारं
आहे जे मनात ।
Sanjay R.
तुझ्या रुपान मला
पडली आहे भुरळ ।
सुचतच नाही काही
अतरात आहेस तु अढळ ।
खुप आवडतं मला
तुझं हेच रुप ।
मला पण व्हायचं
तुझ्यात एकरुप ।
खुप वाटतं मला
भेटावं तुला एकांतात ।
सांगावं तला सारं
आहे जे मनात ।
Sanjay R.
मिलता है दिलको सुकुन
देखकर तस्वीर तुम्हारी ।
होती अगर साथ तो
सवरती जिंदगी हमारी ।
गुनगनाते कभी मनही मन
जब याद तुम्हारी आती ।
कवी तो हम है नही पर
नजाने कैसे कविता हो जाती ।
दिलकी बाते दिलही जाने
मोहब्बत कैसे होती ।
शायद दिलकी आवाज
तुम तक पहुच जाती ।
Sanjay R.
देवु कसा मी ओ
तुझ्या आर्त हाकेला ।
मनाच्या खोलात तु
आहेस सदा साथीला ।
आठवणींच्या विश्वात
वीणले प्रीतीचे जाळे ।
भरुन आले बघ अंबर
ढग निळे काळे ।
साठला पूर आसवांचा
भिजले तयात डोळे ।
पुसाया शोधतो मी आता
उघड तुच ताळे ।
तुझ्या शिवाय नाही काही
माझा मीच म्हणायला ।
साथ मज तुझी हवी
घरटे सुखाचे विणायला ।
Sanjay R.
खुप वाटतं मला
डोळ्यात तुझ्या बघावं ।
चांदण्या रात्री छान
चंद्राखाली बसावं ।
अंतरात डोकाउन
हितगुज थोडं करावं ।
हास्यात गोड तुझ्या
खळखळुन हसावं ।
रातराणीच्या सुगंधात
विसरुन सारं रमावं ।
स्वप्नांच्या दुनियेतलं
सत्यात सारं जगावं ।
तुझ्या माझ्या प्रितीचं
फुल सुंदर उमलावं ।
वार्याच्या झुळकीसह
आनंदानं झुलावं ।
Sanjay R.
मेरे ख्वाबो की है
तु एक परी ।
कम कब होगी
हमारी यह दुरी ।
हातोमे हात हो
यही चाहत मेरी ।
वक्त तुही बता
कब होगी हकिकत पुरी ।
Sanjay R.