Thursday, October 29, 2015

" जिवनाचे फंडे "

सुखी जिवनाचे सांगतो काही फंडे ।
सकाळी उठताच घालावी प्रदक्षीणा
वाजउन जोराने दोनचार भांडे ।
उरले सुरले बाकी सारेच उठतील
कुणी ओरडतील घेउन डंडे ।
दिवसभर काम कुणाचा आराम
उभारायचे आकाशी उंच झंडे ।
थकुन भागुन यायचे घरी
गरम गरम शेकुन घ्यायचे
आपलेच खांदे ।
रात्री बिछान्यात बघायचे स्वप्न
सकाळ होताच परत घ्यायचे भांडे ।
Sanjay R.

Friday, October 23, 2015

" हैवान यहा बसते है "

इंसानोकी इस बस्ती मे
इंसान कितने बसते है ।
जिने मरने का हिसाब नही
नजाने जिंदगी कैसे जिते है ।
लुटते एक दुसरेको जब वो
भुलके इन्सानियत खुनभी बहाते है ।
ना बचे इंसान अब बस्तीमे
हैवानही अब यहा बसते है ।
Sanjay R.

रंग गुलाबी हवा हवासा
शोभुन दिसतो बघा कसा ।
गालासंगे मेळ जमला
नजर हटेना सोडु कसा ।
Sanjay R.

Sunday, October 18, 2015

उजळणी

कधीतरी जेव्हा मी
असतो एकांतात ।
चेहरा तुझा ठेउन पुढ्यात
उजळणी करतो मनात ।
हळुच गुणगुणतात शब्द
लव्ह यु म्हणतात कानात ।
Sanjay R.

नवरात्रीचे नव रंग
प्रत्येक झण आनंदात दंग ।
कुणा हवा दांडीयाला संग
तर कुणी मिरवतो स्वारंग ।
Sanjay R.

Friday, October 16, 2015

नवरात्री

रंग हिरवा

रंग निसर्गाचा हिरवा
बहरतो होताच
पावसाचा शिरवा ।
घाव कुर्हाडीचे घालुन
केले उजाड धरेला
या सारे समोर
थोडे हे थांबवा ।
फुलवा आनंद मनात
रंग शांत कीती हिरवा
जन मानसात
ही दींडी फिरवा ।
Sanjay R.