Friday, May 1, 2015

" ठाव "

नाही उरले मनात काही
दिले सोडुन प्रेमाचे नाव ।
विसर तु सारे आता
दुर फार प्रितीचा गाव ।
सुकुन गेले गुलाब सारे
भ्रमराचीही सरली धाव ।
आसवेही सरले आता
रुक्ष मनात कसला ठाव ।
Sanjay R.

गये वो दिन
अब लौटके न आयेंगे ।
जिंदगी युही
जायेगी गुजर ।
न जाने  कब कहा
लेने मौत आयेगी ।
Sanjay R.

Sunday, April 26, 2015

" गेले ते दिवस "

संपली पराक्षा
मुलांची आता ।
गाव मामाचा
दुर वाटा ।
तेव्हा करमणुकीला
आधार नव्हता ।
टी व्ही नेटचा
जमाना आता ।
रस आंब्याचा
नकोच आता
बर्गर पिझ्झा
मुलांचा आवडता ।
घरीच बसुन
लुटतात मजा ।
गर्मित फिरायचे
मोठ्ठी सजा ।
Sanjay R.

तेरी आखो का नशा
जबसे चढा दिलको मेरे ।
भुल गया दुनिया को
दिवाना मै प्यार मे तेरे ।
Sanjay R.

Thursday, April 23, 2015

" अंत "

दुर बघताच दिसतो
प्रुथ्विचा तो अंत ।
निघतो पुढे तेव्हा
संपत नाही ही खंत ।
जिवनही हे असेच
जावे खुप संथ ।
मनास द्यावा आनंद
दुर सारु दुख: अनंत ।
Sanjay R.

दिलकी बात जब
पहुचे दिल के पास ।
मिलती राहत सांसोको
वो खबसुरत एहसास ।
Sanjay R.

" अंत "

दुर बघताच दिसतो
प्रुथ्विचा तो अंत ।
निघतो पुढे तेव्हा
संपत नाही ही खंत ।
जिवनही हे असेच
जावे खुप संथ ।
मनास द्यावा आनंद
दुर सारु दुख: अनंत ।
Sanjay R.

दिलकी बात जब
पहुचे दिल के पास ।
मिलती राहत सांसोको
वो खबसुरत एहसास ।
Sanjay R.

Friday, April 17, 2015

मन "

खुप असतं मनात
करावं मन मोकळ॓ ।
मधे भिंत विश्वासाची
काय असेल आगळं ।
जुळली मनं एकदाकी
उलगडायचं सगळं ।
Sanjay R.