Sunday, June 1, 2014

" जिवन मंत्र "

तोंड बंद करा
आणी घ्या श्वास ।
इतका छोटा नको
लांब घ्या थोडा खास ।
शरीरातील विकारांचा
नक्की होइल र् हास ।
शांत अशी झोप येयील
स्वप्नांचेही जातील भास ।
जिवन मंत्र योगाचा हा
दिर्घायुशी करील खास ।
Sanjay R.

Friday, May 30, 2014

" रंग सरड्याचे "

वेळ बघुन बदलायचे असतात रंग ।
काळानुरुप अनुसरायचे असतात ढंग ।
सांगुन जातो सरडाही खुप काही ।
अतीरेक केला माणसाने चढलाय आता जंग ।
Sanjay R.

Wednesday, May 28, 2014

" बोका माझा लाडाचा "

काय हो काका
बघितला का तुम्ही माझा बोका ।
सक्काळी सक्काळी दुधात तोंड घातले
दिला मग जोरात एक चांगला ठोका ।
विचार आला मनात
पाळायचा कशाला असला धोका ।
दिला फेकुन मग
त्याचा झोपायचा खोका ।
टाॅमीच्या जिवावर उठला म्हणे आता
दिसला कुणाला तर त्यला तिथेच रोका ।
देउन पोलीसात
हळु हऴु ठोका ।
जिव माझा त्याच्यावर
लाडाचा माझा आहे तो बोका ।
Sanjay R.

" बोका माझा लाडाचा "

काय हो काका
बघितला का तुम्ही माझा बोका ।
सक्काळी सक्काळी दुधात तोंड घातले
दिला मग जोरात एक चांगला ठोका ।
विचार आला मनात
पाळायचा कशाला असला धोका ।
दिला फेकुन मग
त्याचा झोपायचा खोका ।
टाॅमीच्या जिवावर उठला म्हणे आता
दिसला कुणाला तर त्यला तिथेच रोका ।
देउन पोलीसात
हळु हऴु ठोका ।
जिव माझा त्याच्यावर
लाडाचा माझा आहे तो बोका ।
Sanjay R.

Sunday, May 25, 2014

" गर्मीन डोक तापलय "

गर्मीन डोक कीती तापलय
चटके उन्हाचे अंगही भाजतय ।
गळ्याला पडली कोरड
जिव कसा पाणी पाणी करतोय ।
दुरवर बघा ती आइसक्रीमची गाडी
मन तर आधीच तीथ जाउन पोचलय ।
Sanjay R.

यादोमे आपके हम
इतना खो गए ।
पताही नही चला
और सो गए ।
Sanjay R.