माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कधी पडतो पाऊस खूप कधी दिसेचना त्याचे रूप ।
येतात कधी वादळ वारे हाती निसर्गाच्या हे सारे ।
नसते कमी मेहनत माझी पण नाही कुणा कदर त्याची ।
फळ मेहनतीचेही का मिळेना गुन्हा काय माझा काहीच कळेना । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment