माझ्या कविता - By Sanjay Ronghe
कान अधीरडोळे भिरभिर ।श्वास थांबलेसुटला धीर ।शब्द सुचेनामन अस्थिर ।सांज ढळलीझाला उशीर ।रात किडेहीकरती किरकिर ।काळोखात तीपडकी विहीर ।कुणी हसलेसुटले तिर ।स्वप्न सरलेमिटली लकीर ।Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment