Tuesday, October 8, 2019

" विजयादशमी "

आज पर्व विजय दशमीचे
अस्त्र शस्त्राची पूजा करायचे
बंध मैत्रीचे घट्ट बांधायचे
आयुष्याला झळाळी पिवळी
सुवर्णाची द्यायचे ।
निशाण विजयाचे उंच
आकाशी फडकवायचे ।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ।।

No comments: