माझ्या कविता - By Sanjay Ronghe
निघाला चंद्र जेव्हाभ्रमणाला आकाशात । खुदकन हसली चांदणी गोड कशी गालात ।
मात्र चंद्र होता तेव्हा आपल्याच नादात । दिवस शरद पौर्णिमेचा, सारेच किती आनंदात ।
निरखत होता चंद्र रूप चांदणीचे दुधात । दुधाचे झाले अमृतहसली चांदणी गालात । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment