माझ्या कविता - By Sanjay Ronghe
आदी ते अंत अनादी अनंत । जीवन हेची असे मोठा ग्रंथ । कुणी इथे महंत आणिक संत । वाहे झरा संथ काय कुणाचा पंथ । द्वार कर्माचे शोधू परी विचार निवांत । सारेच अशांत वाटे मोठी खंत ।बसुनी थोडे शांत देखू स्वतःचा अंत । Sanjay R.
Post a Comment
No comments:
Post a Comment