Wednesday, December 7, 2016

" शब्द मोळी "

बांधुन शब्दांची मोळी
होते कशी चार ओळी ।
जाइ ह्रुदयासी वेधुन
सुख दु:खाची मांदियाळी ।
Sanjay R.

No comments: