Friday, December 16, 2016

" म्हातारे "

म्हातारपण झाले कठीण 
विसरलोत आजी आजोबा । 
नकोसे झालेत म्हातारे 
का नकोत आई बाबा ।
Sanjay R.

No comments: