Sunday, May 8, 2016

" गीत तुझे अंगाई "

आई गाउन तु 
गीत अंगाई । 
केलेस  इतके
मोठे आम्हा ।। 

फेडण्या रुण 
जन्म हा अपुरा । 
हवी मज तुच 
आई पुन्हा पुन्हा  ।।
Sanjay R.






No comments: