Saturday, May 7, 2016

" देवा माणसांना दे माणुसकी "

देवा माणसांना
देरे माणुसकी ।
मनात फुलु दे
आपुलकी ।

खुप झाले
रे अविचार ।
नको आता
दुराचार ।

फुलु दे
सु विचार ।
मनात रुजु दे
सदा चार ।

जगा आणी
जगु द्या ।
मेल्या वरही
स्मरु द्या ।
Sanjay R.

No comments: