Friday, October 2, 2015

व्यथा मनाची

व्यथा तझ्या मनाची
कळली माझ्या मना ।

भिंत मधे ही आडवी
काय कुणाचा गुन्हा j।

झाले मन अधीर आता
थांबायचे कीती पुन्हा ।

Sanjay R.

आठवण तुझी मज
स्वस्थच बसु देत नाही ।
काय हवं मनाला
माझं मलाच कळत नाही ।
क्षण दोन क्षण जरी मिळालेतना
हार्ट बीट थोडे होतील कमी ।
डोळ्यांनाही मिळेल विसावा
अशीच निघुन जाइल
मग आसवांची नमी ।
Sanjay R.

याद तुम्हारी जब आती  हमे
पास तुम्हारे ले आती हमे ।
पर ना होती तुम  वहा
मीले थे हम पहली बार जहा ।
बस बची है यादे दिलमे अब
हम कहा और अब तुम कहा ।

Sanjay R.

त्रासुन सोडलं आजकाल
नेटवर्कच असतं स्लो ।
पोष्ट करायचं म्हटलं तर
नुसता वेळेचा ओव्हर फ्लो ।
Sanjay R.

No comments: